Collector
Rain Alert: आता काही खरं नाही… महाराष्ट्र दुहेरी कचाट्यात…सोसाट्याचा वारा नि गारपिटीचा धोका | Collector
Rain Alert: आता काही खरं नाही… महाराष्ट्र दुहेरी कचाट्यात…सोसाट्याचा वारा नि गारपिटीचा धोका
TV9 Marathi

Rain Alert: आता काही खरं नाही… महाराष्ट्र दुहेरी कचाट्यात…सोसाट्याचा वारा नि गारपिटीचा धोका

Maharashtra Heavy Rain Alert: महाराष्ट्रासाठी येता आठवडा अत्यंत धोकादायक असू शकतो. अनेक जिल्ह्यात सोसाट्याचा वारा सुटेल, काही ठिकाणी गारपीट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. काय आहे हवामानाचा अंदाज?

Go to News Site