आयपीएल 2026 स्पर्धेतील 52वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. प्लेऑफच्या दृष्टीने या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असतील.