Collector
वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळला… रस्त्याला नदीचे रूप, राज्यातील या भागाला पावसाने झोडपलं | Collector
वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळला… रस्त्याला नदीचे रूप, राज्यातील या भागाला पावसाने झोडपलं
TV9 Marathi

वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळला… रस्त्याला नदीचे रूप, राज्यातील या भागाला पावसाने झोडपलं

Maharashtra Unseasonal Rain : आजही राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस कोसळला. या पावसामुळे सर्वसामान्यांची फजिती उडाली. पावसासह वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागात झाडे उन्मळून पडली.

Go to News Site