Collector
निदा खान हिला आश्रय देणाऱ्या मतीन पटेल यांच्या घर आणि कार्यालयावर बुलडोझर ? | Collector
निदा खान हिला आश्रय देणाऱ्या मतीन पटेल यांच्या घर आणि कार्यालयावर बुलडोझर ?
TV9 Marathi

निदा खान हिला आश्रय देणाऱ्या मतीन पटेल यांच्या घर आणि कार्यालयावर बुलडोझर ?

नाशिक TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान हिला आश्रय देणारे एमआयएमचे (AIMIM) नगरसेवक मतीन पटेल गोत्यात सापडले आहे. या प्रकरणात आता छत्रपती संभाजीनगर महापालिका सक्रीय झाली आहे.

Go to News Site