IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने कर्णधार बदलला, यशस्वी जयस्वालकडे जबाबदारी; कारण की… | Collector
TV9 Marathi
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने कर्णधार बदलला, यशस्वी जयस्वालकडे जबाबदारी; कारण की…
आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कर्णधारपदाची धुरा यशस्वी जयस्वालकडे सोपवली आहे. त्याचं कारण असं की...