Collector
Chanakya Niti : हा आहे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुर्गुण, चाणक्य म्हणतात आयुष्याचं वाटोळं होतं | Collector
Chanakya Niti : हा आहे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुर्गुण, चाणक्य म्हणतात आयुष्याचं वाटोळं होतं
TV9 Marathi

Chanakya Niti : हा आहे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुर्गुण, चाणक्य म्हणतात आयुष्याचं वाटोळं होतं

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये माणसाचं समाजात वावरताना वर्तन कसं असावं? याबद्दल त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात, जो व्यक्ती आपल्यामधील दुर्गुण ओळखून वेळीच त्यांचा त्याग करतो, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात यशस्वी होतो.

Go to News Site