RR vs GT : आयपीएल स्पर्धेत जोफ्रा आर्चरच्या नावावर नकोसा विक्रम, पहिल्या षटकात राजस्थानला आणलं गोत्यात | Collector
TV9 Marathi
RR vs GT : आयपीएल स्पर्धेत जोफ्रा आर्चरच्या नावावर नकोसा विक्रम, पहिल्या षटकात राजस्थानला आणलं गोत्यात
आयपीएल 2026 स्पर्धेतील 52व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने नकोसा विक्रम रचला आहे. पहिल्याच षटकात संघाला गोत्यात आणलं. त्यामुळे सामन्यावर पकड मिळवण्यात गुजरात टायटन्सला यश आलं.