मुख्यमंत्री बनणार हे आधीच माहिती होतं? थलपती विजयच्या गाडीच्या नंबरची देशभरात चर्चा | Collector
TV9 Marathi
मुख्यमंत्री बनणार हे आधीच माहिती होतं? थलपती विजयच्या गाडीच्या नंबरची देशभरात चर्चा
Thalapathy Vijay : विजय थलपती रविवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. निवडणुकीत विजय मिळवल्यापासून विजयची सोशल मीडियावर चर्चा आहे. अशातच आता विजयच्या गाडीचा नंबरही चर्चेत आला आहे.