Collector
IPL 2026 RR vs GT: गुजरात टायटन्सने राजस्थानला 77 धावांनी केलं पराभूत, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप | Collector
IPL 2026 RR vs GT: गुजरात टायटन्सने राजस्थानला 77 धावांनी केलं पराभूत, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप
TV9 Marathi

IPL 2026 RR vs GT: गुजरात टायटन्सने राजस्थानला 77 धावांनी केलं पराभूत, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप

आयपीएल 2026 स्पर्धेतील 52 वा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सचं नाणं खणखणीत वाजलं. राजस्थान रॉयल्सला पराभूत करत गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

Go to News Site