Collector
REITs म्हणजे काय? जमीन न खरेदी करता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी | Collector
REITs म्हणजे काय? जमीन न खरेदी करता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी
TV9 Marathi

REITs म्हणजे काय? जमीन न खरेदी करता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता लाखो-करोडो रुपये खर्च करून जमीन किंवा फ्लॅट घेण्याची गरज उरलेली नाही. 'REITs' म्हणजेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सामान्य गुंतवणूकदार अगदी कमी रकमेत व्यावसायिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करू शकतात. शेअर मार्केटप्रमाणेच यात व्यवहार होत असल्याने गुंतवणूक करणे आता अधिक सोपे आणि फायदेशीर झाले आहे.

Go to News Site