Collector
Tata Harrier : टाटा हॅरियर आता बजेटमध्ये! कंपनीकडून 35,000 रुपयांपर्यंतचा तगडा डिस्काउंट जाहीर | Collector
Tata Harrier : टाटा हॅरियर आता बजेटमध्ये! कंपनीकडून 35,000 रुपयांपर्यंतचा तगडा डिस्काउंट जाहीर
TV9 Marathi

Tata Harrier : टाटा हॅरियर आता बजेटमध्ये! कंपनीकडून 35,000 रुपयांपर्यंतचा तगडा डिस्काउंट जाहीर

टाटा मोटर्सने आपल्या चाहत्यांसाठी मे 2026 मध्ये एक आनंदाची बातमी आणली आहे. कंपनीची लोकप्रिय आणि सुरक्षित SUV 'टाटा हॅरियर'वर आता 35,000 रुपयांपर्यंतची मोठी सवलत मिळत आहे. ही कार केवळ तिच्या रांगड्या लूकसाठीच नाही, तर 5-स्टार सेफ्टी रेटिंग आणि अत्याधुनिक फिचर्ससाठी ओळखली जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने ही खास ऑफर दिली आहे

Go to News Site