Collector
राज्यावर मोठं संकट! तब्बल इतके जिल्हे धोक्यात, या वेळेत घराबाहेर पडणे टाळाच.. | Collector
राज्यावर मोठं संकट! तब्बल इतके जिल्हे धोक्यात, या वेळेत घराबाहेर पडणे टाळाच..
TV9 Marathi

राज्यावर मोठं संकट! तब्बल इतके जिल्हे धोक्यात, या वेळेत घराबाहेर पडणे टाळाच..

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही राज्यावर मोठे संकट असल्याचे बघायला मिळत आहे. विदर्भासह मराठवाड्यात अलर्ट जारी करण्यात आला.

Go to News Site