Collector
हाहाकार! मोठा बॉम्बस्फोट, तब्बल 15 पोलिस अधिकारी ठार, सीमेजवळ भागात.. | Collector
हाहाकार! मोठा बॉम्बस्फोट, तब्बल 15 पोलिस अधिकारी ठार, सीमेजवळ भागात..
TV9 Marathi

हाहाकार! मोठा बॉम्बस्फोट, तब्बल 15 पोलिस अधिकारी ठार, सीमेजवळ भागात..

नुकताच एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. पाकिस्तानमध्ये हाहाकाराला सुरूवात झाली. पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बहल्ला झाला. या हल्ल्याबाबत हैराण करणारी माहिती पुढे येत आहे. हा हल्ला म्हणजे पाकिस्तान सरकारला धक्का म्हणावा लागेल.

Go to News Site