वैभव सूर्यवंशीचा पराक्रम! गुजरातविरुद्ध ठोकले खास ‘शतक’, नावावर केला मोठा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ | Collector
TV9 Marathi
वैभव सूर्यवंशीचा पराक्रम! गुजरातविरुद्ध ठोकले खास ‘शतक’, नावावर केला मोठा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’
मोहम्मद सिराजविरुद्ध पहिल्याच चेंडूवर खेळताना वैभव सूर्यवंशीने षटकार मारून विश्वविक्रम प्रस्थापित केला. मात्र, राजस्थान रॉयल्स हा सामना ७७ धावांच्या मोठ्या फरकाने हरला.