Collector
80 च्या दशकातील सुपरहिट कॉमेडी मालिका, लोक हसून-हसून व्हायचे बेजार, आजही Youtube वर लोक बघतात मालिका | Collector
80 च्या दशकातील सुपरहिट कॉमेडी मालिका, लोक हसून-हसून व्हायचे बेजार, आजही Youtube वर लोक बघतात मालिका
TV9 Marathi

80 च्या दशकातील सुपरहिट कॉमेडी मालिका, लोक हसून-हसून व्हायचे बेजार, आजही Youtube वर लोक बघतात मालिका

67 भागांचा असा एक सुपरहिट कॉमेडी मालिका, टीव्हीवर सुरु होताच 80 च्या दशकात लोक पोट धरून हसायचे. या मालिकेमुळे चित्रपटांच्या कमाईवर झाला होता मोठा परिणाम. आजही Youtube वर लोक बघतात ही मालिका.

Go to News Site