TV9 Marathi
Rupali Chakankar before SIT: भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे, कुटुंबांचे, व्यापारी, व्यावसायिकांचे आयुष्य उद्धवस्त केले. त्याच्यामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली. याप्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येत होती. आता याप्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.
Go to News Site