Collector
मोठी खळबळ! केंद्रीय मत्र्यांच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, लग्नाचं अमिष दाखवून नको ते केलं | Collector
मोठी खळबळ! केंद्रीय मत्र्यांच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, लग्नाचं अमिष दाखवून नको ते केलं
TV9 Marathi

मोठी खळबळ! केंद्रीय मत्र्यांच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, लग्नाचं अमिष दाखवून नको ते केलं

नुकताच एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या घटनेने मोठी खळबळ उडाली. थेट केंद्रीय मंत्र्याचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडला. पॉक्सो कायद्यांतर्गत मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडालीये.

Go to News Site