Collector
विजय यांच्या एकटेपणाचा फायदा..; त्रिशा कृष्णनवर प्रसिद्ध गायिकेचे गंभीर आरोप | Collector
विजय यांच्या एकटेपणाचा फायदा..; त्रिशा कृष्णनवर प्रसिद्ध गायिकेचे गंभीर आरोप
TV9 Marathi

विजय यांच्या एकटेपणाचा फायदा..; त्रिशा कृष्णनवर प्रसिद्ध गायिकेचे गंभीर आरोप

अभिनेते विजय एकीकडे तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत, तर दुसरीकडे अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत त्यांच्या अफेअरच्या चर्चांनी आणखी जोर धरला आहे. काही सेलिब्रिटींनी या दोघांना थेट लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.

Go to News Site