जगाला ज्याची प्रतिक्षा तेच घडले, युद्धदरम्यानच थेट युद्धविरामाचे संकेत, बैठकीसाठी.. | Collector
TV9 Marathi
जगाला ज्याची प्रतिक्षा तेच घडले, युद्धदरम्यानच थेट युद्धविरामाचे संकेत, बैठकीसाठी..
गेल्या काही दिवसांपासून जग युद्धाला वैतागले आहे. यादरम्यानच आता मोठे संकेत मिळताना दिसत आहेत. काही वेळातच युद्धविरामाची घोषणा होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारचे थेट संकेत मिळाले आहेत.