Collector
थलपती विजय यांचा शपथविधी सोहळा, पण चर्चा मात्र त्रिशाचीच; खास लूकमध्ये दिसली अभिनेत्री | Collector
थलपती विजय यांचा शपथविधी सोहळा, पण चर्चा मात्र त्रिशाचीच; खास लूकमध्ये दिसली अभिनेत्री
TV9 Marathi

थलपती विजय यांचा शपथविधी सोहळा, पण चर्चा मात्र त्रिशाचीच; खास लूकमध्ये दिसली अभिनेत्री

अभिनेते विजय यांचा शपथविधी सोहळा चेन्नईमधल्या नेहरू स्टेडियममध्ये पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्यात सर्वांच्या नजरा अभिनेत्री त्रिशा कृष्णनवरच खिळल्या होत्या. यावेळी तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती.

Go to News Site