Collector
मुख्यमंत्रीपद मिळालं पण कुटुंब दुरावलं..; थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी-मुलांनी फिरवली पाठ | Collector
मुख्यमंत्रीपद मिळालं पण कुटुंब दुरावलं..; थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी-मुलांनी फिरवली पाठ
TV9 Marathi

मुख्यमंत्रीपद मिळालं पण कुटुंब दुरावलं..; थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी-मुलांनी फिरवली पाठ

अभिनेते आणि टीव्हीकेचे प्रमुख सी. जोसेफ विजय ऊर्फ थलपती विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईमधल्या नेहरू स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. परंतु या सोहळ्याला विजय यांची पत्नी आणि मुलं अनुपस्थित होते.

Go to News Site