Collector
Thalapathy Vijay: थलपती विजयच्या टीव्हीकेची सत्ता तामिळनाडूत, जल्लोष धारावीत | Collector
Thalapathy Vijay: थलपती विजयच्या टीव्हीकेची सत्ता तामिळनाडूत, जल्लोष धारावीत
TV9 Marathi

Thalapathy Vijay: थलपती विजयच्या टीव्हीकेची सत्ता तामिळनाडूत, जल्लोष धारावीत

CM Joseph Vijay Tamilnadu: तामिळनाडूमध्ये अखेर विजय पर्वाला सुरूवात झाली. जोसेफ विजय, सुपरस्टार थलपती विजय याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तो तामिळनाडूचा मुख्यमंत्री झाला असला तरी त्याचा जल्लोष मुंबईतील धारावीत दिसून आला.

Go to News Site