सिनेविश्वाची ‘ग्लॅमर गुडीया’, तब्बल 9 महिने घरात सडत होता अभिनेत्रीचा मृतदेह, शरीराचा झालेला सांगाडा | Collector
TV9 Marathi
सिनेविश्वाची ‘ग्लॅमर गुडीया’, तब्बल 9 महिने घरात सडत होता अभिनेत्रीचा मृतदेह, शरीराचा झालेला सांगाडा
झगमगत्या विश्वात अभिनेत्री यशाच्या शिखरावर असताना ह्दयद्रावक निधन झालं. तब्बल 9 महिने अभिनेत्रीचा मृतदेह घरात सडत होता... संपूर्ण शरीराचा झालेला सांगाडा... तिच्या आयुष्यातील शेवटचे दिवस होते सर्वात कठीण