खरात प्रकरणात मोठी खळबळ! मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यांचा समावेश; बड्या नेत्याचा मोठा खुलासा | Collector
TV9 Marathi
खरात प्रकरणात मोठी खळबळ! मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यांचा समावेश; बड्या नेत्याचा मोठा खुलासा
खरात प्रकरणामध्ये चार मंत्र्यांचा समावेश आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.