Collector
Thalapathy Vijay CM Oath: शपथविधी सोहळ्यात त्रिशाने विजय यांच्या कुटुंबीयांची घेतली गळाभेट; आई म्हणाली “मदर्स डेची सर्वोत्तम भेट..” | Collector
Thalapathy Vijay CM Oath: शपथविधी सोहळ्यात त्रिशाने विजय यांच्या कुटुंबीयांची घेतली गळाभेट; आई म्हणाली “मदर्स डेची सर्वोत्तम भेट..”
TV9 Marathi

Thalapathy Vijay CM Oath: शपथविधी सोहळ्यात त्रिशाने विजय यांच्या कुटुंबीयांची घेतली गळाभेट; आई म्हणाली “मदर्स डेची सर्वोत्तम भेट..”

थलपती विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. मदर्स डेनिमित्त मुलाने मला सर्वोत्तम भेट दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तर अभिनेत्री त्रिशासुद्धा शपथविधी सोहळ्याला उपस्थित होती.

Go to News Site