मुख्यमंत्री होताच थलपती विजय ‘ॲक्शन मोड’मध्ये, विजेचे २०० युनिट मोफत, घेतले तीन मोठे निर्णय | Collector
TV9 Marathi
मुख्यमंत्री होताच थलपती विजय ‘ॲक्शन मोड’मध्ये, विजेचे २०० युनिट मोफत, घेतले तीन मोठे निर्णय
Thalapathy Vijay: थलपती विजय यांनी आज सकाळी दहा वाजता तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर लगेचच त्यांनी तीन मोठे निर्णय घेतला आहेत.