Collector
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी रुपाली चाकणकर दिवंगत नेते रवींद्र पगार यांच्या घरी दाखल | Collector
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी रुपाली चाकणकर दिवंगत नेते रवींद्र पगार यांच्या घरी दाखल
TV9 Marathi

मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी रुपाली चाकणकर दिवंगत नेते रवींद्र पगार यांच्या घरी दाखल

भोंदू अशोक खरातमुळे राज्याची अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पार धुळीस मिळाली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्याने मोठी फसवणूक केली आहे. कोट्यवधींचा अनेकांना गंडा घातला आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यांची एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येत होती.

Go to News Site