पहिला पगार 500 रुपये, आता एका चित्रपटासाठी हा अभिनेता घेतो 200 ते 275 कोटी रुपये, संपत्ती पाहून… | Collector
TV9 Marathi
पहिला पगार 500 रुपये, आता एका चित्रपटासाठी हा अभिनेता घेतो 200 ते 275 कोटी रुपये, संपत्ती पाहून…
भारतातील सर्वात मोठा सुपरस्टार, ज्याची पहिली कमाई होती फक्त 500 रुपये. मात्र आज हाच अभिनेता एका चित्रपटासाठी घेतो 200 ते 275 कोटी रुपये मानधन. बॉलिवूडमधील मोठ-मोठ्या कलाकारांना देतो टक्कर