रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे | Collector
TV9 Marathi
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या नाशिकमध्ये दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या SIT समोर हजर होतील. भोंदू बाबा अशोख खरात प्रकरणात त्या एसआयटीसमोर हजर होत आहेत.