Collector
छत्रपती संभाजीनगरमधून मुली-महिला बेपत्ता होण्यामागे MIM चा हात? शिंदे सेनेच्या शिलेदाराचा सनसनाटी आरोप, राज्यात एकच खळबळ | Collector
छत्रपती संभाजीनगरमधून मुली-महिला बेपत्ता होण्यामागे MIM चा हात? शिंदे सेनेच्या शिलेदाराचा सनसनाटी आरोप, राज्यात एकच खळबळ
TV9 Marathi

छत्रपती संभाजीनगरमधून मुली-महिला बेपत्ता होण्यामागे MIM चा हात? शिंदे सेनेच्या शिलेदाराचा सनसनाटी आरोप, राज्यात एकच खळबळ

Nida Khan- MIM: एमएमआय पक्ष काल निदा खानच्या समर्थनार्थ खुल्यापणाने समोर आला. निदा खान ही छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपलेली होती. पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तिला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या मुद्दावरुन राजकारण तापलं आहे. शिवसेना-भाजप विरुद्ध एमआयएम असा सामना सुरू झाला आहे.

Go to News Site