Collector
CM विजय यांच्यापेक्षाही या महिलेची चर्चा, थलपतींच्या मंत्रिमंडळात येताच मोडले दोन विक्रम; जाणून व्हाल थक्क | Collector
CM विजय यांच्यापेक्षाही या महिलेची चर्चा, थलपतींच्या मंत्रिमंडळात येताच मोडले दोन विक्रम; जाणून व्हाल थक्क
TV9 Marathi

CM विजय यांच्यापेक्षाही या महिलेची चर्चा, थलपतींच्या मंत्रिमंडळात येताच मोडले दोन विक्रम; जाणून व्हाल थक्क

टीव्हीकेच्या आमदार एस. कीर्तना यांनी वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी तामिळनाडूमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. त्या तामिळनाडूतील सर्वात तरुण मंत्री आहेत. तामिळ-हिंदी भाषेचा वाद असूनही, कीर्तना अस्खलित हिंदी बोलतात. चला, एस. कीर्तना यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

Go to News Site