Collector
या लोकप्रिय मराठी मालिकेतील अभिनेत्री आहे ‘केबीसी’च्या पहिल्या सिझनच्या विजेत्याची पत्नी | Collector
या लोकप्रिय मराठी मालिकेतील अभिनेत्री आहे ‘केबीसी’च्या पहिल्या सिझनच्या विजेत्याची पत्नी
TV9 Marathi

या लोकप्रिय मराठी मालिकेतील अभिनेत्री आहे ‘केबीसी’च्या पहिल्या सिझनच्या विजेत्याची पत्नी

'कौन बनेगा करोडपती' या शोच्या पहिल्या सिझनचा विजेता तुम्हाला आठवतोय का? हर्षवर्धन नवाथे यांनी पहिल्या सिझनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यांची पत्नी ही लोकप्रिय मराठी मालिकेतील अभिनेत्री आहे.

Go to News Site