Snake Facts: पुंगीवर कसा डोलतो नागोबा? कान नसताना आवाज कसा येतो ऐकू? | Collector
TV9 Marathi
Snake Facts: पुंगीवर कसा डोलतो नागोबा? कान नसताना आवाज कसा येतो ऐकू?
Snakes Dance on the bean: गारुडी आला की पुंगीच्या वाजवून तो सापांना आपल्या तालावर नाचवतो, हे आपण तर कितीदा पाहिले आहे. काहींनी हे दृश्य चित्रपटात पाहिले असेल. कान नसताना पुंगीवर कसा डोलतो नागोबा?