Collector
मुख्यमंत्री बनताच विजय यांच्याकडून 10 लाख कोटींच्या कर्जाचा उल्लेख; भडकले स्टॅलिन, म्हणाले “तुम्हाला माहीत असतानाही..” | Collector
मुख्यमंत्री बनताच विजय यांच्याकडून 10 लाख कोटींच्या कर्जाचा उल्लेख; भडकले स्टॅलिन, म्हणाले “तुम्हाला माहीत असतानाही..”
TV9 Marathi

मुख्यमंत्री बनताच विजय यांच्याकडून 10 लाख कोटींच्या कर्जाचा उल्लेख; भडकले स्टॅलिन, म्हणाले “तुम्हाला माहीत असतानाही..”

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय यांच्यावर माजी मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी हल्लाबोल केला. "मी फक्त तीच आश्वासनं देईन जी मी पूर्ण करू शकेन, असं म्हणत तुम्ही सत्तेवर आला आहात. मला खात्री आहे की आमच्याप्रमाणे तुम्हीसुद्धा जनतेला दिलेली आश्वासनं कशी पूर्ण करायची हे शिकाल," असा टोला त्यांनी लगावला.

Go to News Site