Collector
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर? थेट नोटीस… | Collector
मोठी बातमी! निदा खानला आसरा  देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर? थेट नोटीस…
TV9 Marathi

मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर? थेट नोटीस…

नाशिकच्या आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे.

Go to News Site