पंतप्रधान मोदी यांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, बंगळुरुत कार्यक्रमास्थळाजवळ सापडली स्फोटकं, तपास यंत्रणात खळबळ | Collector
TV9 Marathi
पंतप्रधान मोदी यांची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, बंगळुरुत कार्यक्रमास्थळाजवळ सापडली स्फोटकं, तपास यंत्रणात खळबळ
पंतप्रधान मोदी बंगळूरु येथील श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्याआधी येथील काही अंतरावर स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे.