Collector
6,6,6,6,6,6..! उर्विल पटेलचा लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झंझावात, 13 चेंडूत अर्धशतकी खेळीसह मोडले इतके सारे विक्रम | Collector
6,6,6,6,6,6..! उर्विल पटेलचा लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झंझावात, 13 चेंडूत अर्धशतकी खेळीसह मोडले इतके सारे विक्रम
TV9 Marathi

6,6,6,6,6,6..! उर्विल पटेलचा लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झंझावात, 13 चेंडूत अर्धशतकी खेळीसह मोडले इतके सारे विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेतील 53व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. लखनौनो विजयासाठी 203 धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना उर्विल पटेलचं वादळ घोंघावलं. त्याने वादळी अर्धशतक ठोकलं.

Go to News Site