Pune : सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना कोर्टाचा दणका, थेट दुहेरी जन्मठेपेची शिक्षा | Collector
TV9 Marathi
Pune : सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना कोर्टाचा दणका, थेट दुहेरी जन्मठेपेची शिक्षा
Pune Crime : पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात 4 वर्षांपूर्वी एका तरूणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. आता शिवाजीनगर सत्र न्यायालयाने या प्रकरणातील 4 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे