जग आता कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराच्या विळख्यात, पुन्हा लॉकडाऊन लागणार? चिंता वाढली | Collector
TV9 Marathi
जग आता कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराच्या विळख्यात, पुन्हा लॉकडाऊन लागणार? चिंता वाढली
जगात आता नव्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे, हा आजार कोरोनापेक्षाही खतरनाक मानला जात आहे, कारण या आजारावर अद्यापही कोणतीही विशिष्ट लस किंवा उपचार विकसीत झालेले नाहीयेत.