Collector
Vastushastra : देवपूजा करताना कधीच करू नका या चुका; अन्यथा घरात भांडणाला सुरुवात झालीच म्हणून समजा | Collector
Vastushastra : देवपूजा करताना कधीच करू नका या चुका; अन्यथा घरात भांडणाला सुरुवात झालीच म्हणून समजा
TV9 Marathi

Vastushastra : देवपूजा करताना कधीच करू नका या चुका; अन्यथा घरात भांडणाला सुरुवात झालीच म्हणून समजा

देवघर हा तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. मात्र अनेकदा देवपूजा करताना शास्त्र माहीत नसल्यामुळे आपल्या हातून कळत, नकळत काही चुका होतात. ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा कुटुंबप्रमुखासह घरातील सदस्यांवर देखील होतो. घर अस्थिर बनतं.

Go to News Site