मोठी बातमी! अखेर अमेरिका इराण युद्ध थांबणार, इराणने उचललं मोठं पाऊल, थेट… | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! अखेर अमेरिका इराण युद्ध थांबणार, इराणने उचललं मोठं पाऊल, थेट…
मोठी बातमी समोर येत आहे, अखेर अमेरिका आणि इराणचं युद्ध थांबवण्याच्या दिशेनं मोठं पाऊल पडलं आहे. त्यामुळे आता लवकरच अमेरिका आणि इराणमधील संघर्ष कमी होऊन, स्ट्रेट ऑफ होर्मूज ओपन होण्याची शक्यता आहे.