Collector
Video: उर्विल पटेलने अर्धशतकी खेळी केल्यानंतर खिशातून चिठ्ठी काढली, काय लिहिलं होतं? जाणून घ्या | Collector
Video: उर्विल पटेलने अर्धशतकी खेळी केल्यानंतर खिशातून चिठ्ठी काढली, काय लिहिलं होतं? जाणून घ्या
TV9 Marathi

Video: उर्विल पटेलने अर्धशतकी खेळी केल्यानंतर खिशातून चिठ्ठी काढली, काय लिहिलं होतं? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवला. या सामन्यात उर्विल पटेलने झंझावाती खेळी केली. त्याच्या आक्रमक खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सचा विजय सोपा झाला. त्यानंतर त्याने खिशातून एक चिठ्ठी काढली. त्यावर काय लिहिलं होतं?

Go to News Site