GK : आशियातील कोणत्या देशात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन होते? भारताचा नंबर कितवा? | Collector
TV9 Marathi
GK : आशियातील कोणत्या देशात सर्वात जास्त तांदळाचे उत्पादन होते? भारताचा नंबर कितवा?
Rice Production : आशियातील तांदूळ (भात) उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यात आले आहे. यात भारतासह चीन आणि इतर देशांच्या क्रमवारीचा उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.