Collector
IPL 2026: रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एकाच वेळी केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी, काय ते जाणून घ्या | Collector
IPL 2026:  रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एकाच वेळी केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी, काय ते जाणून घ्या
TV9 Marathi

IPL 2026: रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एकाच वेळी केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी, काय ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील 54वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. या सामन्याचा निकाल लागण्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एक खास विक्रम रचला. या दोघांनी एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Go to News Site