भारतीयांनी वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर काय होईल? PM मोदींनी का केलं आवाहन? | Collector
TV9 Marathi
भारतीयांनी वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर काय होईल? PM मोदींनी का केलं आवाहन?
PM Modi Gold Appeal : जर नागरिकांनी वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेसह विविध घटकांवर होऊ शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.