Collector
असं एक शहर जिथे भरतो वधू वरांचा बाजार, भाजीपाल्याच्या दराप्रमाणे अडकवले जातात बायोडाटा | Collector
असं एक शहर जिथे भरतो वधू वरांचा बाजार, भाजीपाल्याच्या दराप्रमाणे अडकवले जातात बायोडाटा
TV9 Marathi

असं एक शहर जिथे भरतो वधू वरांचा बाजार, भाजीपाल्याच्या दराप्रमाणे अडकवले जातात बायोडाटा

इंटरनेटच्या युगात देखील अजूनही असं एक शहर आहे, जिथे वधू वरांचा बाजार भरतो असं तुम्हाला कोणी सांगितलं? तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही, मात्र हे खरं आहे. इथे भाजी-पाल्याच्या दराप्रमाणे वधू वराचे बायोडेटा अडकवले जातात.

Go to News Site