Collector
जयंत पाटील यांनी आईची शपथ घेऊन सांगावं.., गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका | Collector
जयंत पाटील यांनी आईची शपथ घेऊन सांगावं.., गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका
TV9 Marathi

जयंत पाटील यांनी आईची शपथ घेऊन सांगावं.., गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना आव्हान दिले आहे की, "विशाल पाटील खासदार व्हावेत, असं तुम्हाला वाटत होतं का? आईची शपथ घेऊन सांगा." पाटलांच्या मुलाच्या राजकीय भवितव्यावरही त्यांनी टीका केली.

Go to News Site