दीराने लग्न केले तर चिडली वहिनी, शेतात बोलावले आणि नंतर जे घडले त्याने आयुष्य उद्धवस्थ झाले.. | Collector
TV9 Marathi
दीराने लग्न केले तर चिडली वहिनी, शेतात बोलावले आणि नंतर जे घडले त्याने आयुष्य उद्धवस्थ झाले..
एका चार मुलांच्या आईला तिचा दीर आवडू लागला होता. तिचा पती कामाला गेल्यानंतर त्यांच्या दोघांत प्रेम फूलू लागले. मात्र, दीराचे वय लग्नाचे झाल्याने त्याला स्थळं येऊ लागली तशी ती बचैन होऊ लागली...