मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढील 24 तास धोक्याची, अवकाळी पावसाचा कहर, थेट.. | Collector
TV9 Marathi
मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढील 24 तास धोक्याची, अवकाळी पावसाचा कहर, थेट..
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आजही अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.