Collector
विमान लँडिंग करताना मोठी आग, थेट उडाला आगीची भडका, तब्बल 278 प्रवासी.. | Collector
विमान लँडिंग करताना मोठी आग, थेट उडाला आगीची भडका, तब्बल 278 प्रवासी..
TV9 Marathi

विमान लँडिंग करताना मोठी आग, थेट उडाला आगीची भडका, तब्बल 278 प्रवासी..

धक्कादायक घटना पुढे येत आहे. 278 प्रवासी असलेल्या तुर्कीश एअरलाइन्सच्या विमानाच्या टायरला आग लागली. या आगीच्या घटनेने एकच खळबळ उडाली. काही महत्वाचे अधिकारी देखील या विमानात होते.

Go to News Site